संजीवनी ॲग्रो मशिनरी संजीवनी ॲग्रो मशिनरी

नवीन उत्पादने

a
संजीवनी ॲग्रो मशिनरी

मागवा

संजीवनी ॲग्रो मशिनरी


ऑफर

संजीवनी ॲग्रो मशिनरी मध्ये शेती आणि शेतीसाठी संबंधित व्यवसायासाठी अत्याधुनिक यंत्र मिळतात


महत्वाचे गुणधर्म / तपशील

Agro Machinery
• Pulveriser
- मका, गहू, ज्वारी, बाजरी दळण्यासाठी हे यंत्र वापरले जाते.
- क्षमता: सुमारे ३० ते ६० किलो प्रति तास.
• Cyclone Grinder
- मका, गहू, ज्वारी, बाजरी दळण्यासाठी हे यंत्र वापरले जाते.
- क्षमता: प्रति तास २०० ते ३०० किलो.
- हळद, मिरची दळण्यासाठीही या मशीनचा वापर केला जातो.
• Animal Feed Machine
- गाय, म्हशी, शेळी, फिश, पोल्ट्रीसाठीचे खाद्य तयार करण्यासाठी ही मशीन वापरली जाते.
- क्षमता: प्रति तास सुमारे ४०० ते ६०० किलो
• Animal Feed cum Pellet Machine
- गाय, म्हशी, शेळी, फिश, पोल्ट्रीसाठीचे खाद्य तयार करण्यासाठी ही मशीन वापरली जाते.
- क्षमता: प्रति तास सुमारे ४०० ते ६०० किलो
- चाळणी आकार: ३ मिमी/ ४ मिमी/ ६ मिमी / ८ मिमी.
• Biomess Pellet Machine
- या मशीनच्या साहाय्याने शेतातील सर्व प्रकारच्या कचऱ्यापासून बायोमास गोळा केला जातो.
- क्षमता: ४०० ते ६०० किलो प्रति तास
• Hammer cum Crusher Mill
- मका, गहू, ज्वारी, बाजरी दळण्यासाठी हे मशीन उपयुक्त आहे.
- क्षमता: प्रति तास २०० ते ३०० किलो.
- हळद, मिरची दळण्यासाठीही हे मशीन उपयुक्त आहे.
• Mixer Machine
- या मशीनचा उपयोग पशुखाद्य, मासांचे खाद्य, पोल्ट्री खाद्याचे मिश्रण करण्यासाठी केला जातो.
- मिश्रणासाठी रिबन ब्लेड बसवण्यात आले आहे. तर अधिक लोडिंगसाठी हूपर बसवण्यात आले आहे. याशिवाय मशीन सहजरित्या इकडून-तिकडे हलवण्यासाठी चाक बसवण्यात आले आहे.
• Floating Fish Feed Machine
- ही मशीन फ्लोटिंग फिश फीड तयार करण्यासाठी वापरली जाते. फीड १ तासांपेक्षा जास्त वेळ फ्लोट करते.
- क्षमता: प्रति तास ७० ते ७५ किलो
• Mini Rice Mill
- ही मशीन घरगुती विजेच्या पुरवठ्यावर वापरली जाते.
- क्षमता: १०० ते १५० किलो प्रति तास


संपर्क

मोबाईल नं : 7559287114

ई-मेल : sales005.sam@gmail.com

वेबसाईट :

पत्ता : डब्ल्यू -27, हिंगना एमआयडीसी रोड, नागपूर(महाराष्ट्र), पिन- 440016