PDF_४ हजार कोटींच्या हवामानाआधारित कृषी प्रकल्पाला राज्य सरकारची मंजुरी
21 January 11:05

PDF_४ हजार कोटींच्या हवामानाआधारित कृषी प्रकल्पाला राज्य सरकारची मंजुरी

PDF_४ हजार कोटींच्या हवामानाआधारित कृषी प्रकल्पाला राज्य सरकारची मंजुरी

कृषिकिंग, पुणे: हवामानाधारित शेतीच्या प्रचारासाठी जागतिक बँकेद्वारे आंशिकरित्या निधी मिळवत महाराष्ट्र सरकारने ४ हजार कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. याबाबत राज्य सरकारकडून अधिकृतरित्या शासन निर्णय पारित करून ही माहिती देण्यात आली आहे.
संबंधित बातम्या