दूधातील महत्त्वाचा घटक: फॅट
07 January 11:05

दूधातील महत्त्वाचा घटक: फॅट


दूधातील महत्त्वाचा घटक: फॅट

स्त्रोत: कृषिकिंग द्वैमासिक डिसेंबर २०१७- जानेवारी २०१८

दुधाचा दर हा त्यातील फॅट आणि डिग्री (एस.एन.एफ.) यावर अवलंबून असल्यामुळे कमी फॅट असणा-या दुधास दर कमी मिळतो. म्हणून दुधास फॅट कमी लागण्याची कारणे व त्यावरील उपाययोजना याचा उत्पादकाच्या दृष्टीकोनातून आढावा घेतला आहे.

-डॉ. एस.आर.कोल्हे, डॉ.बी.आर.कदम
क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ. जि. सातारा.

मासिक मागवा- टोल फ्री क्रमांक 18002708070 ऑनलाइन नोंदणी-http://www.krushiking.com/magazine/m/index.php
टॅग्स