GR_शासन निर्णय: २ देशी/संकरीत गाई आणि २ म्हशींचा गट वाटप योजना
16 November 17:26

GR_शासन निर्णय: २ देशी/संकरीत गाई आणि २ म्हशींचा गट वाटप योजना

GR_शासन निर्णय: २ देशी/संकरीत गाई आणि २ म्हशींचा गट वाटप योजना

मराठवाडा पॅकेजच्या धर्तीवर पहिल्या टप्यात उस्मानाबाद, यवतमाळ, गोंदिया व सातारा आणि दुस-या टप्यात बीड व भंडारा या जिल्ह्यांमध्ये २ देशी / संकरीत गाई आणि २ म्हशींचा गट वाटप करणे ही योजना सन २०१७-१८ पासून राबविण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत...

स्त्रोत: कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग, महाराष्ट्र शासन.
टॅग्स