आंतरपिकाची नाविन्यपूर्ण व उपयुक्त: डोंगरकर पद्धती
05 November 09:05

आंतरपिकाची नाविन्यपूर्ण व उपयुक्त: डोंगरकर पद्धती

आंतरपिकाची नाविन्यपूर्ण व उपयुक्त: डोंगरकर पद्धती

कृषी क्षेत्रातील अभ्यास व वेगवेगळे प्रयोग याद्वारे हळद-ढेमसे-तूर ही एकमेकांना पूरक व फायदेशीर अशी आंतरपिक पद्धती शोधून काढणाऱ्या किशोर डोंगरकर यांची यशोगाथा शेतकऱ्यांना व युवकांना प्रेरणादायी आहे.

लेखक: किशोर पांडुरंगजी डोंगरकर(एम एस्सी अॅग्री) स्त्रोत: कृषिकिंग ऑक्टो-नोव्हें २०१७ मासिक मागवा- टोल फ्री 18002708070 ऑनलाइन नोंदणी- http://www.krushiking.com/magazine/m/index.php
संबंधित बातम्या