PDF_केळी फळपिक विमा योजना. (विनयकुमार आपटे, अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे विभाग)
02 November 12:54

PDF_केळी फळपिक विमा योजना. (विनयकुमार आपटे, अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे विभाग)

PDF_केळी फळपिक विमा योजना. (विनयकुमार आपटे, अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे विभाग)

केळी पिकासाठी ही योजना औरंगाबाद, जालना, सांगली, सातारा, सोलापूर, वर्धा, परभणी, उस्मानाबाद, बुलढाणा, बीड, अहमदनगर, पुणे, जळगाव, धुळे, हिंगोली, नाशिक, लातूर, वाशीम, अकोला, कोल्हापूर, नंदूरबार, नांदेड, ठाणे, अमरावती, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ या २६ जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.

सदर योजना कार्यान्वित करणारी कंपनी शासनाच्या महावेद प्रकाल्पाअंतर्गत स्थापन केलेल्या हवामान केंद्र येथे नोंदवल्या गेलेल्या हवामानाच्या तपशिलानुसार, विमा योजनेत भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना परस्पर नुकसान भरपाई देईल.

डाळींब फळपिक विमा योजनेच्या अधिक माहितीसाठी PDF डाऊनलोड करा.
टॅग्स

संबंधित बातम्या