PDF_आंबिया बहारातील फळपिकांसाठी हवामानावर आधारीत विमा योजना
17 October 14:32

PDF_आंबिया बहारातील फळपिकांसाठी हवामानावर आधारीत विमा योजना


PDF_आंबिया बहारातील फळपिकांसाठी  हवामानावर आधारीत विमा योजना

सन २०११-१२ पासून राज्यात फळपिक विमा योजना राबविणेत येते आहे. सदर योजना अधिसूचित केलेल्या जिल्हयामधील ,तालुक्यातील ,महसूल मंडळात निवडक फळपिकांसाठी राबविण्यात येते. सदर योजना कार्यान्वित करणारी विमा कंपनी शासनाच्या महावेध प्रकल्प अंतर्गत स्थापन केलेल्या हवामान केंद्र येथे नोंदल्या गेलेल्या हवामानाच्या तपशिलानुसार विमा योजनेत भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना परस्पर नुकसान भरपाई देईल.

सन २०१७-१८ मधील द्राक्ष,डाळिंब,संत्रा,लिंबू, आंबा, मोसंबी, केळी,पेरु,काजू या फळ पिकांसाठी अंबिया बहारात गारपीट आणि इतर विविध हवामान धोक्यांपासून संरक्षण देण्यासाठी राबविण्यात येत आहे.
-विनयकुमार आवटे,
अधीक्षक कृषि अधिकारी,पुणे विभाग
संबंधित बातम्या