PDF_सूक्ष्म सिंचन शासकीय योजना- अनुदान व त्रुटी
13 October 10:43

PDF_सूक्ष्म सिंचन शासकीय योजना- अनुदान व त्रुटी

PDF_सूक्ष्म सिंचन शासकीय योजना- अनुदान व त्रुटी

लेखक : राहुल भिसे
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेद्वारे प्रत्येक शेतकर्यांच्या शेतास पाण्याची उपलब्धता करणे आणि पाण्याची कार्यक्षमता वाढवून पाण्याच्या प्रत्येक थेंबातून जास्तीत जास्त पीक उत्पादन मिळविणे हा उद्देश असला तरी अकार्यक्षम प्रशासन, अनुदानातील त्रुटी व इतर कारणामुळे शेतकरी या महत्वपूर्ण योजनेकडे पाठ फिरवीत आहेत. कृषिकिंग ऑक्टोबर २०१७ मध्ये प्रकाशीत झालेला लेख.
संबंधित बातम्या