PDF_शेतीविषयक कर्जाच्या बाबतीत धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी व्हावी; भारत इंडिया फोरमचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
09 March 18:47

अलीकडेच रिझर्व बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) विनातारण कर्जाची मर्यादा १ लाखांवरून, १ लाख ६० हजार रुपयांपर्यंत वाढवली. या निर्णयाचा लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना फायदा होईल असे आरबीआयने याबाबतची घोषणा करताना म्हटलं आहे.

या निर्णयाचे भारत इंडिया फोरम स्वागतच करतो. मात्र काही अपवादात्मक उदाहरणे वगळता, बँकांकडून शेतकऱ्यांना विनातारण कर्जच दिले जात नाही. हे धोरण कागदावरच आहे. त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश आपण राष्ट्रीयकृत, खासगी आणि बँकांना द्यावेत. अशी मागणी भारत इंडिया फोरमने निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
टॅग्स