PDF_हरभरा हमीभावाने खरेदी करण्यासह, निर्यातीला प्रोत्साहन द्यावे; भारत इंडिया फोरमचं मुख्यमंत्र्यांना निवेदन
08 March 18:28

हरभऱ्याची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी केली जात आहे. भीषण दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल मागे ५०० रुपयांचा फटका सहन करावा लागतोय. त्यामुळे राज्यातील हरभरा हमीभावाने खरेदी करण्यासह, निर्यातीला प्रोत्साहन द्यावे. अशी मागणी भारत इंडिया फोरमकडून मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
टॅग्स