GR_दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना सवलतीच्या दराने अन्नधान्याचा पुरवठा करण्याबाबत
11 February 18:53

GR_दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना सवलतीच्या दराने अन्नधान्याचा पुरवठा करण्याबाबत

GR_दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना सवलतीच्या दराने अन्नधान्याचा पुरवठा करण्याबाबत

राज्यातील दुष्काळ जाहीर झालेल्या १५१ तालुके, २६८ महसुली मंडळे व ९३१ गावांतील पात्र व्यक्तींना सवलतीच्या दराने अन्नधान्याचा पुरवठा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना

स्रोत: अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, महाराष्ट्र शासन.
टॅग्स

संबंधित बातम्या