GR_तूर, हरभरा खरेदी अनुदानासाठी ४८० कोटीच्या कर्जास मान्यता देण्याबाबत
21 January 13:00

GR_तूर, हरभरा खरेदी अनुदानासाठी ४८० कोटीच्या कर्जास मान्यता देण्याबाबत

GR_तूर, हरभरा खरेदी अनुदानासाठी ४८० कोटीच्या कर्जास मान्यता देण्याबाबत

हंगाम २०१७-१८ मध्ये किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत नाफेडच्या वतीने महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघामार्फत तूर व हरभरा खरेदीसाठी NeML पोर्टलवर नोंदणी केलेल्या परंतु त्यांच्या मालाची खरेदी होऊ शकली नाही अशा शेतकऱ्यांना रु.१०००/- प्रती क्विंटल अनुदान देण्यासाठी पणन महासंघामार्फत उभारावयाच्या रु. ४८० कोटीच्या कर्जास देण्यात आलेल्या शासन हमीस मुदतवाढ देणेबाबत...

स्रोत: वित्त विभाग, महाराष्ट्र शासन.
टॅग्स

संबंधित बातम्या