डॉ. चोरमुले यांचा महाराष्ट्रातील अमेरिकन लष्करी अळीवरील संशोधनावर आधारित शोधनिबंध आंतर्राष्ट्रीय नियतकालीकात प्रकाशित
07 January 19:35

महाराष्ट्रात मका, ज्वारी आणी ऊस पिकावर झपाट्याने पसरणाऱ्या अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव आणि संशोधन याबाबतचा शोधनिबंध नुकताच 'जर्नल ऑफ एंटोमोलॉजी अँड झुलॉजीकल स्टडीज' या आंतर्राष्ट्रीय जर्नल मध्ये प्रकाशीत झाला.