PDF_कांदा अनुदानासाठीचा अर्ज डाउनलोड करा; १५ जानेवारीपर्यंत मुदत
30 December 18:37

PDF_कांदा अनुदानासाठीचा अर्ज डाउनलोड करा; १५ जानेवारीपर्यंत मुदत

PDF_कांदा अनुदानासाठीचा अर्ज डाउनलोड करा; १५ जानेवारीपर्यंत मुदत

कांदा अनुदान योजनेच्या अटी व शर्ती
- कांदा उत्पादक शेतकऱ्याला प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान
- प्रतिशेतकरी जास्तीत जास्त २०० क्विंटल कांद्याला मिळणार अनुदान
- डीबीटीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात रक्कम जमा होणार
-१ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरपर्यंत सर्व बाजार समित्यांमध्ये विक्री झालेल्या कांदा अनुदानास पात्र
- शेतकऱ्यांनी कांदा विक्री पट्टी, ७/१२ उतारा, बॅंकेचे बचत खाते, आधार क्रमांक या कागदपत्रासह विक्री झालेल्या बाजार समितीकडे अर्ज सादर करावा.
- ७/१२ ज्यांच्या नावे आहे त्यांच्या बॅंक खात्यामध्ये अनुदान जमा होणार आहे, विक्री पट्टी नावे असलेल्या व्यक्तीने अनुदानासाठी शपथपत्र सादर करावे.
टॅग्स

संबंधित बातम्या