GR_विदर्भ-मराठवाड्यात दुधाळ देशी गायी/म्हशींचे वाटप करण्यास मंजुरी देणेबाबत
29 December 12:49

GR_विदर्भ-मराठवाड्यात दुधाळ देशी गायी/म्हशींचे वाटप करण्यास मंजुरी देणेबाबत

GR_विदर्भ-मराठवाड्यात दुधाळ देशी गायी/म्हशींचे वाटप करण्यास मंजुरी देणेबाबत

राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत विदर्भ व मराठवाडा विभागात दूध उत्पादन वाढीसाठी राबवावयाच्या विशेष प्रकल्पांतर्गत संतुलित पशुखाद्य सल्ला व मार्गदर्शन सेवा पुरविणे तसेच, दुधाळ देशी गायी / म्हशींचे वाटप करणे या बाबींस प्रशासकीय मंजूरी प्रदान करणेबाबत.

स्रोत: कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग, महाराष्ट्र शासन.
टॅग्स

संबंधित बातम्या