GR_सहकारमंत्र्यांच्या 'लोकमंगल'चा प्रस्ताव दुग्धव्यवसाय विभागाकडून रद्द; ५ कोटी भरण्याचे आदेश
23 November 17:05

लोकमंगल मल्टीस्टेट को.ऑप. सोसायटी लि.,जि.सोलापूर या संस्थेचा ५० हजार लिटर वरुन १ लक्ष लिटर दुग्धशाळेचे विस्तारीकरण व १० मे.टन दुग्धभुकटी निर्मिती प्रकल्प प्रस्ताव. राष्ट्रीय कृषि विकास योजना....

स्रोत: कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग, महाराष्ट्र शासन.