GR_प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत २६,२०० लक्ष निधी वितरीत करणेबाबत...
16 November 14:39

GR_प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत २६,२०० लक्ष निधी वितरीत करणेबाबत...

GR_प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत २६,२०० लक्ष निधी वितरीत करणेबाबत...

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत- प्रति थेंब अधिक पीक घटकाची सन २०१८-१९ मध्ये अंमलबजावणी करण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी दुसऱ्या हप्त्याचा २६,२०० लक्ष निधी वितरीत करणे...

स्रोत: कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग, महाराष्ट्र शासन.
संबंधित बातम्या