GR_बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत खरेदी केलेल्या तुरीची भरडाई व दुकानांतून विक्रीस परवानगी देणेबाबत
16 October 18:53

राज्य शासनामार्फत बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या तुरीची भरडाई केल्यानंतर, तुरडाळीची विक्री स्वस्त धान्य दुकानांतून करण्यास परवानगी देणेबाबत.

स्रोत: सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग, महाराष्ट्र शासन.