GR_शेंदरी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी १७ कोटींचा निधी
03 September 10:49

GR_शेंदरी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी १७ कोटींचा निधी

GR_शेंदरी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी १७ कोटींचा निधी

सन २०१८-१९ मध्ये क्रॉपसॅप योजनेतंर्गत शेंदरी बोंड अळीस नियंत्रित करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याकरीता रु. १६९७.०८ लक्ष (१७ कोटी) निधी वितरीत करणेबाबत...

स्रोत: कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग, महाराष्ट्र शासन.
टॅग्स