GR_ अतिवृष्टी, अवेळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठीच्या मदत निधीस मान्यता देण्याबाबत
10 July 18:17

राज्यात एप्रिल ते ऑक्टोबर २०१७ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी व अवेळी पावसामुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत...

स्रोत: महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासन.
संबंधित बातम्या