GR_मराठवाड्यातील सुक्ष्म सिंचन योजनेसाठी १०५ कोटी वितरीत करण्याबाबत
03 July 12:49

GR_मराठवाड्यातील सुक्ष्म सिंचन योजनेसाठी १०५ कोटी वितरीत करण्याबाबत

GR_मराठवाड्यातील सुक्ष्म सिंचन योजनेसाठी १०५ कोटी वितरीत करण्याबाबत

मराठवाडा विभागासाठी १०० टक्के राज्य पुरस्कृत सुक्ष्म सिंचन योजना सन २०१८-१९ या वर्षात राबविण्यासाठी रु.१०५ कोटी वितरीत करण्याबाबत...

स्रोत: कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग, महाराष्ट्र शासन.
टॅग्स