GR_तूर, हरभरा उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी ७० कोटी उपलब्ध करुन देणेबाबत...
14 June 15:39

GR_तूर, हरभरा उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी ७० कोटी उपलब्ध करुन देणेबाबत...

GR_तूर, हरभरा उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी ७० कोटी उपलब्ध करुन देणेबाबत...

हंगाम २०१७-१८ मध्ये किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत तूर व हरभरा खरेदीसाठी एनईएमएल पोर्टलवर नोंदणी केलेले शेतकरी, मात्र ज्यांच्याकडून तूर अथवा हरभ-याची खरेदी होऊ शकली नाही, अशा शेतक-यांना अनुदान देण्यासाठी एकूण रुपये ७० कोटी (रुपये सत्तर कोटी फक्त) आकस्मिकता निधीतून उपलब्ध करुन देणेबाबत...

स्त्रोत: सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग, महाराष्ट्र शासन.
टॅग्स

संबंधित बातम्या