GR_फळपिकांच्या समावेशासह एकत्रित क्रॉपसॅप योजनास मान्यता
22 May 12:28

GR_फळपिकांच्या समावेशासह एकत्रित क्रॉपसॅप योजनास मान्यता

GR_फळपिकांच्या समावेशासह एकत्रित क्रॉपसॅप योजनास मान्यता

राज्यातील प्रमुख पिकांवरील कीड व रोगांच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला योजनेच्या (CROPSAP) अंमलजावणीस प्रशासकीय मान्यता प्रदान करणे व निधी वितरीत करणेबाबत...

स्त्रोत: कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग, महाराष्ट्र शासन.
टॅग्स

संबंधित बातम्या