GR_किटकनाशक फवारणीमध्ये मृत झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत देण्याबाबत
21 May 12:57

GR_किटकनाशक फवारणीमध्ये मृत झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत देण्याबाबत

GR_किटकनाशक फवारणीमध्ये मृत झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत देण्याबाबत

मा. उच्च न्यायालय, खंडपीठ नागपूर यांनी जनहित याचिका क्र. ११३/२०१७ मध्ये दिनांक २२ फेब्रुवारी, २०१८ रोजी दिलेल्या न्यायनिर्णयाच्या अनुषंगाने किटकनाशक फवारणीमध्ये मृत झालेल्या शेतकरी/ शेतमजूर यांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत देण्यासाठी रु. १.७० कोटी आकस्मिकता निधी अग्रीम मंजूर करण्याबाबत...

स्त्रोत: कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग, महाराष्ट्र शासन.