GR_धान पिकास हमीभावाव्यतिरिक्त २०० रुपये प्रोत्साहनपर राशी देण्याबाबत...
19 April 13:42

GR_धान पिकास हमीभावाव्यतिरिक्त २०० रुपये प्रोत्साहनपर राशी देण्याबाबत...

GR_धान पिकास हमीभावाव्यतिरिक्त २०० रुपये प्रोत्साहनपर राशी देण्याबाबत...

आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम २०१७-१८ मधील खरेदी केलेल्या धानासाठी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या दराव्यतिरिक्त धान उत्पादक शेतक-यांना प्रति क्विंटल रु. २००/- प्रोत्साहनपर राशी (Paddy Procurement Incentive Support) राज्यशासनाकडून मंजूर करण्याबाबत...

स्त्रोत: अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, महाराष्ट्र शासन.
टॅग्स

संबंधित बातम्या