GR_कर्जमाफी योजनेचा ऑनलाइन अर्ज भरण्यास १४ एप्रिलपर्यंत मुदतवाढ
31 March 18:23

GR_कर्जमाफी योजनेचा ऑनलाइन अर्ज भरण्यास १४ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

GR_कर्जमाफी योजनेचा ऑनलाइन अर्ज भरण्यास १४ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना- २०१७ अंतर्गत मिळणाऱ्या कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. ३१ मार्च २०१८ पर्यंत देण्यात आलेली मुदत आता १४ एप्रिल २०१८ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

स्त्रोत: सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग, महाराष्ट्र शासन.