PDF_बीटी कपाशीतील नवीन आव्हान - गुलाबी बोंडअळी: ७ सप्टेंबर २०१७
07 September 13:46

PDF_बीटी कपाशीतील नवीन आव्हान - गुलाबी बोंडअळी: ७ सप्टेंबर २०१७

PDF_बीटी कपाशीतील नवीन आव्हान - गुलाबी बोंडअळी: ७ सप्टेंबर २०१७

लेखक: डॉ. प्रशांत नेमाडे
(कीटकशास्त्रज्ञ, डॉ.पं.दे.कृ.वि.अकोला)
शेतकऱ्यांनी संपूर्ण बीटी तंत्रज्ञान आत्मसात न करता त्यात आपल्या सोयीनुसार बदल केले. यामुळे ज्या बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी बीटी तंत्रज्ञान तयार करण्यात आले त्याच बोंडअळीचा प्रादुर्भाव बीटी कपाशीवर आढळून येत आहे. या प्रादुर्भावाची कारणे व त्याचे व्यवस्थापन याविषयी माहिती प्रस्तुत लेखात दिलेली आहे.