आता मंडल स्तरावर मिळणार हवामानाचा अंदाज; शेती क्षेत्राला फायदा होणार
24 April 11:45

आता मंडल स्तरावर मिळणार हवामानाचा अंदाज; शेती क्षेत्राला फायदा होणार

आता मंडल स्तरावर मिळणार हवामानाचा अंदाज; शेती क्षेत्राला फायदा होणार

कृषिकिंग, नवी दिल्ली: भारतीय हवामानशास्त्र विभाग (आयएमडी) २०२० पर्यंत देशाच्या ६६० जिल्ह्यातील सर्व ६ हजार ५०० मंडल स्तरावर हवामानाचा अंदाज देण्यासाठीच्या योजनेवर काम करत आहे. त्यामुळे शेतीला हवामानातील अनिश्चिततेपासून वाचवण्यासाठी मदत होणार आहे.

सध्यस्थितीत हवामान विभाग जिल्हा स्तरावर हवामानाचा अंदाज प्रसारित करत असतो. मात्र, आता मंडल स्तरावर हवामानाचा अंदाज आणि एसएमएस सेवेचा विस्तार करण्यासाठी हवामान विभागाने भारतीय कृषी संशोधन संस्थेसोबत (आईसीएआर) सामंजस्य करार केला आहे. फिक्कीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात आयएमडीचे उप-महासंचालक एस डी अत्री यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.टॅग्स

संबंधित बातम्या