शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रूंची किंमत सत्ताधाऱ्यांना मोजावी लागेल!- राजू शेट्टी
16 April 10:43

शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रूंची किंमत सत्ताधाऱ्यांना मोजावी लागेल!- राजू शेट्टी

शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रूंची किंमत सत्ताधाऱ्यांना मोजावी लागेल!- राजू शेट्टी

कृषिकिंग, कोल्हापूर: 'शेतकऱ्यांच्या डोळ्यातील प्रत्येक अश्रूची किंमत सत्ताधाऱ्यांना मोजावी लागेल', असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. कोल्हापुरात आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.

'देशाला अन्नधान्य देणाऱ्या बळीराजाच्या जीवनात सुखाचे दिवस यावेत, म्हणून गेल्या वेळी सर्व शेतकरीवर्ग भाजप-सेनेच्या पाठिशी उभा राहिला. गेल्या पाच वर्षात सरकारने केवळ भांडवलदारांच्या आणि उद्योगपतींच्या तुंबड्या भरण्याचे काम केले. त्यामुळे शेतकरी उद्धवस्त झाला. तर छोटे व्यापारी आणि कष्टकरी यांचे प्रचंड हाल होत आहेत. मात्र या निवडणुकीत या जुमलेबाज सरकारचा शेवट होईल.' असेही शेट्टी यावेळी म्हणाले आहे.टॅग्स

संबंधित बातम्या