नगरच्या पाणीप्रश्नाकडे पंतप्रधान मोदींचं लक्ष वेधणार- डॉ. सुजय विखे
08 April 11:56

नगरच्या पाणीप्रश्नाकडे पंतप्रधान मोदींचं लक्ष वेधणार- डॉ. सुजय विखे

नगरच्या पाणीप्रश्नाकडे पंतप्रधान मोदींचं लक्ष वेधणार- डॉ. सुजय विखे

कृषिकिंग, अहमदनगर: 'अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिण भागात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. यामध्ये पाणीप्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे. हाच मुद्दा घेऊन मी या निवडणुकीत उतरलो असून, या भागाचा पाणी प्रश्न कसा सुटेल. हाच प्रयत्न माझा राहील. त्यासाठी येत्या १२ एप्रिल रोजी नगरला होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत जिल्ह्याच्या दक्षिण भागातील पाणीप्रश्नाकडे मी पंतप्रधानांचे लक्ष वेधणार आहे,' अशी माहिती भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी दिली आहे.

जामखेड तालुक्यात पालकमंत्री राम शिंदे आणि उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी रविवारी एकत्रितपणे प्रचारदौरा केला. या दौऱ्याच्या निमित्ताने झलेल्या सभा आणि बैठकांमध्ये बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.संबंधित बातम्या