पामतेलाचा दर तीन महिन्यातील निच्चांकी स्तरावर; सोया तेलावरील दबाव वाढणार
14 March 12:29

पामतेलाचा दर तीन महिन्यातील निच्चांकी स्तरावर; सोया तेलावरील दबाव वाढणार

पामतेलाचा दर तीन महिन्यातील निच्चांकी स्तरावर; सोया तेलावरील दबाव वाढणार

कृषिकिंग, नवी दिल्ली: देशातंर्गत बाजारात सर्वाधिक आयात होणाऱ्या पामतेलाचा दर मागील तीन महिन्यातील निच्चांकी पातळीवर पोहचला आहे. गेल्या महिन्याभरात तर पामतेलाच्या किमतीत १० टक्क्यांनी घसरण झाली आहे. त्यामुळे याचा थेट परिणाम सोयाबीन तेलावर होणार असून, सोया तेलावरील दबाव वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सध्या पामतेल जागतिक ट्रेडवॉरच्या गर्तेत सापडले आहे. युरोपियन युनियनने तर पामतेलापासून उत्पादित होणाऱ्या बायोफ्यूलवर बंदी घातली आहे.टॅग्स

संबंधित बातम्या