व्हेनेझुएलात १ लिटर दुधासाठी मोजावे लागताहेत ८० हजार रुपये
11 March 14:32

व्हेनेझुएलात १ लिटर दुधासाठी मोजावे लागताहेत ८० हजार रुपये


व्हेनेझुएलात १ लिटर दुधासाठी मोजावे लागताहेत ८० हजार रुपये

कृषिकिंग, नवी दिल्ली: व्हेनेझुएला हा देश सध्या आर्थिक संकटात सापडला असून, तिथे महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. व्हेनेझुएलामध्ये १ लिटर दुधासाठी ग्राहकांना ८० हजार रुपये मोजावे लागत आहे.

इतकंच नाही तर एक किलो मटण ३ लाख रुपयांना मिळत आहे. तर एका पावाची किंमत हजारो रुपयांमध्ये पोहचली आहे. दरम्यान, व्हेनेझुएलाच्या सरकारने जगभरातील देशांना आवाहन केले आहे की, या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी आमची मदत करावी.

व्हेनेझुएलामध्ये सध्या पैशांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून, येथील मुद्रा न च्या बराबर आहे. ज्यामुळे येथील दैनंदिन वापरातील वस्तू खूप मोठ्या प्रमाणात महागल्या आहेत.टॅग्स

संबंधित बातम्या