शेतकरी सन्मान निधी योजनेचे अनुदान अडकले, आचारसंहितेत
11 March 12:25

शेतकरी सन्मान निधी योजनेचे अनुदान अडकले, आचारसंहितेत


शेतकरी सन्मान निधी योजनेचे अनुदान अडकले, आचारसंहितेत

कृषिकिंग, पुणे: लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊन, देशभरात आचारसंहिता लागू झालीये. सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान किसान योजनेचे पहिल्या टप्प्यातील अनुदान जमा करण्याची घाई केली असली तरी, प्रत्यक्षात किचकट प्रक्रिया पाहता, सर्वच शेतकऱ्यांना निवडणुकीपूर्वी अनुदान मिळेल याविषयी शासकीय पातळीवर साशंकता आहे.

निवडणूक आचारसंहिता जारी झाली आहे, पहिल्या टप्प्यात रक्कम जमा झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर दुसऱ्या टप्प्यातील रक्कम जमा होणार की नाही? याबाबत साशंकता असल्याची माहिती प्रशासनातील सूत्रांनी दिली आहे.संबंधित बातम्या