ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकबाकीवरून उत्तराखंड विधानसभेसमोर आंदोलन
15 February 08:30

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकबाकीवरून उत्तराखंड विधानसभेसमोर आंदोलन

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकबाकीवरून उत्तराखंड विधानसभेसमोर आंदोलन

कृषिकिंग, उत्तराखंड: उत्तराखंड विधानसभेत आज काँग्रेसने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकबाकीवरून हंगामा केला. काँग्रेससह विरोधी पक्षातील सदस्यांनी विरोध प्रकट करण्यासाठी ऊस आणला होता. ऊस दाखवत त्यांनी विरोध प्रदर्शन केले.

काल (गुरुवारी) विधानसभेचे कामकाज सुरु होताच विरोधी पक्षाचे नेते इंदिरा हृदयेश यांनी शेतकऱ्यांच्या थकबाकीचा मुद्दा उपस्थित केला. आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकबाकी लवकरात लवकर देण्याची मागणी केली. त्यानंतर माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी विधानभवनाशेजारीच धरणे आंदोलन सुरु केले. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि अन्य कार्यकर्तेही आंदोलनात सामील झाले. आणि त्यांनी सरकारविरोधात नारेबाजी केली.टॅग्स

संबंधित बातम्या