केंद्र सरकारने जाहीर केलेल्या मदतीवरून राजू शेट्टींनी व्यक्त केली शंका
29 January 15:26

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या मदतीवरून राजू शेट्टींनी व्यक्त केली शंका

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या मदतीवरून राजू शेट्टींनी व्यक्त केली शंका

कृषिकिंग, पुणे: केंद्र सरकारने दुष्काळी महाराष्ट्राला ४ हजार ७१४ कोटींची मदत जाहीर केली आहे. याशिवाय केंद्र सरकारकडून महाराष्ट्रासह नैसर्गिक आपत्तीचा सामना करणाऱ्या अन्य ५ राज्यांना ७ हजार २१४ कोटी रुपयांची मदत मंजूर केली आहे. मात्र, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या या मदतीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी शंका व्यक्त केली आहे.

''शेतकऱ्यांना मदत देताना सरकारने हात आखडता घेतला आहे. राज्य सरकारकडून समाधानकारक अंमलबजावणी होत नसल्यामुळे प्रत्यक्षात यातली किती मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार? आणि कधी पोहोचणार?" अशी शंका शेट्टी यांनी व्यक्त केली आहे.टॅग्स

संबंधित बातम्या