मोदींना देशभरातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करावीच लागेल- राहुल गांधी
09 January 18:15

मोदींना देशभरातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करावीच लागेल- राहुल गांधी


मोदींना देशभरातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करावीच लागेल- राहुल गांधी

कृषिकिंग, जयपूर: "केंद्रातील भाजप सरकारने शेतकरी कर्जमाफीचे काम गेल्या साडेचार वर्षात केले नाही. ते आमही केवळ दोन दिवसांत करून दाखवले. हा फक्त तीन राज्यांसाठीचा विषय नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशभरातील शेतकऱ्यांची करावीच लागले. आम्ही त्यांना तसे करण्यास भाग पाडू. त्याशिवाय आम्ही पंतप्रधान मोदींना शांतपणे झोपू देणार नाही. ते करत नसतील आम्ही सत्तेत आल्यानंतर करू." असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जयपूरमध्ये शेतकऱ्यांच्या रॅलीला संबोधित करताना सांगितले आहे.

दरम्यान, कर्जमाफी हीच एक शेतकऱ्यांची समस्या नाही. तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी येणाऱ्या ५ ते १० वर्षांमध्ये शेतकऱ्यांना थेट जगभरातील प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी काय करता येईल. याबाबत विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. असेही त्यांनी सांगितले आहेसंबंधित बातम्या