दुष्काळाची दाहकता; शेतकऱ्यानं दोन एकर केळीच्या बागेवर ट्रॅक्टर फिरवला
03 December 13:59

दुष्काळाची दाहकता; शेतकऱ्यानं दोन एकर केळीच्या बागेवर ट्रॅक्टर फिरवला

दुष्काळाची दाहकता; शेतकऱ्यानं दोन एकर केळीच्या बागेवर ट्रॅक्टर फिरवला

कृषिकिंग, अकोला: दुष्काळाच्या झळा राज्यात अधिकच तीव्र होत चालल्या आहेत. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात एका शेतकऱ्यानं दोन एकर केळीच्या बागेवर ट्रॅक्टर फिरवला आहे. रूपेश लासुरकार असं या शेतकऱ्याचं नाव आहे.

एकीकडे दुष्काळ आणि दुसरीकडे पिकाला नसलेला दर यामुळं उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी रूपेश लासुरकार हवालदिल झाले होते. खर्च निघत नसल्यानं हवालदिल झालेल्या या शेतकऱ्यानं अखेर पिकावरून ट्रॅक्टर फिरवला आहे.टॅग्स

संबंधित बातम्या