बोंडअळीची नुकसान भरपाई मिळालेला एकतरी शेतकरी दाखवा; राजीनामा देईल- मुंडे
27 November 18:12

बोंडअळीची नुकसान भरपाई मिळालेला एकतरी शेतकरी दाखवा; राजीनामा देईल- मुंडे

बोंडअळीची नुकसान भरपाई मिळालेला एकतरी शेतकरी दाखवा; राजीनामा देईल- मुंडे

कृषिकिंग, मुंबई: राज्यातील सरकार फसवे आहे. कपाशीवरील बोंडअळीच्या नुकसान भरपाईसाठी ३४ हजार ७०० रुपये मिळालेला एकही शेतकरी दाखवून दिल्यास मी राजीनामा देण्यास तयार आहे. असे आव्हान विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी कृषिमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना उद्देशून दिले आहे.

मराठा आरक्षण देण्याबाबत सरकारच्या मनात पाप आहे. धनगर आरक्षणाबाबतचा टीसचा अहवाल लपवून ठेवत आहे. असा घणाघातही त्यांनी यावेळी सरकारवर केला आहे.संबंधित बातम्या