कोकणातील देशी गायींची ‘कोकण कपिला’ नावाने नोंदणी
26 October 18:45

कोकणातील देशी गायींची ‘कोकण कपिला’ नावाने नोंदणी


कोकणातील देशी गायींची ‘कोकण कपिला’ नावाने नोंदणी

कृषिकिंग, दाभोळ(रत्नागिरी): डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथील पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय पशू आनुवंशिक संसाधन ब्युरो, कर्नाल, हरियाना यांनी कोकणातील स्थानिक गायीचे सर्वेक्षण करून संशोधन करण्यात आले होते.

संशोधनातून कोकणातील स्थानिक गायीमध्ये भारतातील गायीच्या इतर जातींपेक्षा वेगळेपणाची नोंद करण्यात आली. या गायींची अनुसंधान परिषद यांच्या राष्ट्रीय पशू आनुवंशिक संसाधन ब्युरो यांनी ‘कोकण कपिला’ या नावाने नवीन गायींच्या जातीची नोंदणी केली आहे. अशी माहिती कोकण कृषी विद्यापीठाकडून देण्यात आली आहे.टॅग्स

संबंधित बातम्या