२७ फेब्रुवारी- जागतिक मराठी भाषा दिन
27 February 07:00

२७ फेब्रुवारी- जागतिक मराठी भाषा दिन


२७ फेब्रुवारी- जागतिक मराठी भाषा दिन

“लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी”

!! सन्मान मराठीचा, अभिमान महाराष्ट्राचा !!

"जागतिक मराठी भाषा" दिनाच्या माय मराठीवर प्रेम करणाऱ्या जगभरातील सर्व मराठीप्रेमीना कोटी कोटी शुभेच्छा...टॅग्स

संबंधित बातम्या