खत कंपन्यांना दिलासा
03 July 17:10

खत कंपन्यांना दिलासा


खत कंपन्यांना दिलासा

कृषिकिंग, नवी दिल्ली: सरकाने खत कंपन्यांना मोठा दिलासा दिला आहे. सरकाने आता स्पष्ट केले आहे की खत कंपन्या, आपला जुन्या किमान आधारभूत किमतींवरील असणारा खतांचा साठा जीएसटी कररचनेनुसार विक्री करू शकतात. तसेच खत कंपन्या आपला हा जुना खादीचा साठा सप्टेंबरच्या शेवटीपर्यंत विक्री करू शकतात, असे सांगण्यात आले आहे.

तसेच जुन्या खादीच्या साठ्यावर नवीन किंमत अधोरेखित करण्याचीही परवानगी कंपन्यांना देण्यात आली आहे. यापूर्वी खतांवर १२ टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला होता, मात्र आता हा दर ५ टक्के करण्यात आला आहे.संबंधित बातम्या