शेती उत्पादनावर जीएसटी आकारण्याचा निर्णय
26 June 13:34

शेती उत्पादनावर जीएसटी आकारण्याचा निर्णय


शेती उत्पादनावर जीएसटी आकारण्याचा निर्णय

कृषिकिंग,नवी दिल्ली: वस्तू आणि सेवा कर लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे शेतकर्यांनी नाराजी व्यक्त केली. जीएसटी लागू झाल्यानंतर कीटकनाशकावर १८ टक्के तर खते व शेतीविषयक साहित्यावर १२ टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय घेण्यात आला.

या निर्णयामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक भारात वाढ होणार आहे. यामधून बियाणे मुक्त करण्यात आलेली आहे. जीएसटी लागू केल्यानंतर खताची एक बॅग १४५ रुपयांनी महाग होईल आणि युरियाची किंमत ३१ रुपयांनी वाढेल.

शेतीशी संबंधित उत्पादनांना जीएसटी अंमलबजावणीनंतर जस्त आणि पोटॅशसारख्या वस्तूही महाग होतील. असे भारतीय शेतकरी संघटनेचे जिल्हा सचिव, सरुपचंद्र सिद्धू यांनी सांगितले.संबंधित बातम्या