जनावरांसाठी लाळ्या खुरकुत रोग प्रतिबंधक लस
18 April 07:30

जनावरांसाठी लाळ्या खुरकुत रोग प्रतिबंधक लस


जनावरांसाठी लाळ्या खुरकुत रोग प्रतिबंधक लस

कोणत्याही कंपनीने तयार केलेली लस असोदर ५ ते ६ महिन्यांनी ही प्रतिबंधक लस टोचली गेली पाहिजे. छोट्या वासरांच्या शरिरात प्रतिकारशक्ति निर्माण करावयाची असेल तर चीकांमध्ये ह्या प्रतिकारशक्तीचे कण भरपूर प्रमाणात आले पाहिजेत. म्हणून गायी/म्हशीला विण्यास ४० दिवस बाकी राहिली असतानाही लस न चुकता टोचावी. प्रत्येक पशुकरिता वेगवेगळी सुईची गरज आहे. लसीची बाटली बर्फातच ठेवणे आवश्यक आहे.

-लेखक- डॉ. वासुदेव सिधये
मो. ९३७०१४५७६०.संबंधित बातम्या