जनावरांना पाणी केंव्हा दाखवावे?
15 April 07:30

जनावरांना पाणी केंव्हा दाखवावे?


जनावरांना पाणी केंव्हा दाखवावे?

कोणत्याही प्राणी किंवा पशुला त्यांना तहान लागेल तेव्हा पाणी पिण्यास मिळणे आवश्यक आहे. म्हणजेच त्यांच्यापुढे २४ तास पाणी राहिल अशी व्यवस्था करणे गरजेचे आहे. तसेच पशुपालक हा गायी/म्हशी किंवा त्यांच्या वर्गातील कोणत्याही पशुला पाणी पाजत नसतो. तो त्यांना पाणी दाखवित असतो, त्यांच्यासमोर ठेवतो किंवा त्यांना पाणवठ्याच्या ठिकाणी घेवून जातो. तुम्ही आम्ही पाणी पाजणारे कुणीही नाही हे लक्षांत ठेवावे.

-लेखक- डॉ. वासुदेव सिधये
मो. ९३७०१४५७६०.टॅग्स

संबंधित बातम्या