गोचीड नाशक रसायने पशुंच्या शरीरावर लावल्यानंतर उन्हात बांधु नये
14 April 07:30

गोचीड नाशक रसायने पशुंच्या शरीरावर लावल्यानंतर उन्हात बांधु नये

गोचीड नाशक रसायने पशुंच्या शरीरावर लावल्यानंतर उन्हात बांधु नये

गोचीड नाशक रसायने पशुंच्या शरीरावर लावली/फवारली असता त्यांना उन्हात बांधावे की नाही?
अशा पशुंना उन्हात बांधणे फारच धोकादायक आणि चुकिचे आहे. त्यामुळे त्यांना विषबाधा होण्याची मोठी शक्यता असेत म्हणूनही रसायने थंड हवामानाच्या वेळीच लावावीत. कोणत्याही प्रकारचे ही रसायने त्यांना चाटून देवू नयेत.

-लेखक- डॉ. वासुदेव सिधये
मो. ९३७०१४५७६०.टॅग्स