जनावरांचा संतुलित आहार
12 April 07:30

जनावरांचा संतुलित आहार


जनावरांचा संतुलित आहार

संतुलित आहार कशाला म्हणतात?
जो आहार पशुंच्या शरीराची झीज भरून काढील त्यांना आनुवंशिकतेनुसार उत्पादन देण्यास भाग पाडेल (दूध, मास, वासरू इ.) तसेच त्यांचे आयुष्य आजार, रोगप्रतिकारक्षम करील असा आहार म्हणजे संतुलित आहार.

-लेखक- डॉ. वासुदेव सिधये
मो. ९३७०१४५७६०.टॅग्स

संबंधित बातम्या