जनावरांना खाण्यासाठी सोयाबीनवर कोणत्या प्रक्रिया करता येतात?
09 April 07:30

जनावरांना खाण्यासाठी सोयाबीनवर कोणत्या प्रक्रिया करता येतात?

जनावरांना खाण्यासाठी सोयाबीनवर कोणत्या प्रक्रिया करता येतात?

जनावरांनी खाण्यापूर्वी सोयाबीनवर कोणत्या प्रकारच्या प्रक्रिया करता येतात?
मुख्य म्हणजे सोयाबीनमधील तेल काढल्यावर राहिलेली पेंड फारच पौष्टीक आहे. सोयाबीन भाजणे, शिजविणे, भिजवणे, वाफवणे, दाबयुक्त वाफवणे, दुसऱ्या एकदल दाण्याबरोबर मिश्रण करणे, काही रासायने मिश्रण करणे. अशा प्रकारच्या प्रक्रियेने सोयाबीनमध्ये अगदी थोड्याफार प्रमाणात जी अँन्टीन्युट्रिशन तत्त्वे आहेत ती नाहिशी होतात.

-लेखक- डॉ. वासुदेव सिधये
मो. ९३७०१४५७६०.टॅग्स

संबंधित बातम्या