जनावरांच्या खाद्यासाठी सोयाबीनमधील बायपास प्रथिने
08 April 07:30

जनावरांच्या खाद्यासाठी सोयाबीनमधील बायपास प्रथिने

जनावरांच्या खाद्यासाठी सोयाबीनमधील बायपास प्रथिने

जनावरांना खाद्य देण्यासाठी सोयाबीनमध्ये बायपास प्रथिने आहेत काय?
सोयबीनमध्ये नैसर्गिक बायपास प्रथिने आहेत, पण सोयाबीनवर वेगवेगळ्या प्रकारची प्रक्रिया केल्यास ही प्रथिने जास्त प्रमाणांत उपलब्ध होऊन त्यांची पचनियता जास्त वाढते.

-लेखक- डॉ. वासुदेव सिधये
मो. ९३७०१४५७६०.टॅग्स

संबंधित बातम्या