शेळीचे वय कसे ओळखावे
06 April 07:30

शेळीचे वय कसे ओळखावे


शेळीचे वय कसे ओळखावे

शेळीच्या शिंगा वरील वर्तुळावरून वय काढू शकतो शिंगावारील वर्तुळ +२
= शेळीचे वय याप्रमाणे आपण शेळीचे वय काढू शकतो.

-लेखक- डॉ. वासुदेव सिधये
मो. ९३७०१४५७६०.टॅग्स

संबंधित बातम्या