मोठ्या गायी व म्हशींचे पशुखाद्य वासराला खाण्यास दयावे काय?
29 March 07:30

मोठ्या गायी व म्हशींचे पशुखाद्य वासराला खाण्यास दयावे काय?

मोठ्या गायी व म्हशींचे पशुखाद्य वासराला खाण्यास दयावे काय?

मोठ्या गायी व म्हशींसाठी कंपनीने तयार केलेले पशुखाद्य वासरांना खाण्यास दयावे काय?
दिवसाचे १४ ते १६ तास रवंथ करणाऱ्या मोठ्या पशुंनाच हे खाद्य दयावे. वासरांना हे खाद्य अजिबात देवू नये. तसेच हे असे खाद्य वासरे सहा ते सात महिन्यांची होईपर्यंत देवू नये. वासराला सरकीची पेंड खाण्यास देवू नये. मोठ्या पशुच्या खाद्यात प्रथिनांचे प्रमाण अॅडजस्ट करण्याकरिता काही रसायने मिक्स केले जातात. त्यात एनपीएन घातले जाते आणि हे एनपीएन वासराला पचविता येत नाही. त्यातून निघणारे अमोनिया व इतर वायू वासराला विषकारक ठरतात.

-लेखक- डॉ. वासुदेव सिधये
मो. ९३७०१४५७६०.टॅग्स

संबंधित बातम्या